LYRICS
作词 : Vishwajeet Joshi
作曲 : Avinash Vishwajeet
ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे
कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत
आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥
गणरायाचे गजवदनाचे गुणगान करा हो वाचे
गणरायाचे गजवदनाचे गुणगान करा हो वाचे
वक्रतुण्ड लंबोदर शिवसुत रूप अलोकिक ज्याचे
गणरायाचे गजवदनाचे गुणगान करा हो वाचे।।
धिट धिट धुमकिट घुमवित मृदंग भजन करू हो त्याचे
गणरायाचे गजवदनाचे गुणगान करा हो वाचे।
सकल कलांचा अधिपती
गणाधीश तु गणपती
आशिर्वचने तुझ्या मोरया नांदे लक्ष्मी सरस्वति।
मंगल मूर्ति तुझ्या कृपेने पूर्ण कामना होते
गणरायाचे गजवदनाचे गुणगान करा हो वाचे
गणरायाचे गजवदनाचे गुणगान करा हो वाचे
वक्रतुण्ड लंबोदर शिवसुत रूप अलोकिक ज्याचे
गणरायाचे गजवदनाचे गुणगान करा हो वाचे
गजानना गजानना पार्वती नंदन गजानना
गजानना गजानना पशुपतीनंदन निरंजना
पाही प्रभो माम पाही प्रसन्ना गौरीनंदना शुभानना
गजानना गजानना पार्वती नंदन गजानना
गजानना गजानना पशुपतीनंदन निरंजना